क्रीडा

हार्दिक-जडेजा करू शकतात मग बाकीच्यांना काय झाले? तिसऱ्या वनडेत केला विक्रम

India vs Australia 3rd ODI ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताच्या हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागिदारी केली. टीम इंडियाकडून झालेली ही...


ऐश्वर्याची डुप्लिकेट! ही आहे भारतीय क्रिकेटपटूची पत्नी

 


BLOG : काहीतरी गंडलंय हे नक्की, फक्त विराटने ते मान्य करायला हवं !

सलग दोन सामन्यांत टीम इंडियाचा दारुण पराभव


IND vs AUS : आणखी लाजिरवाणा पराभव; दुसऱ्या वनडेसह भारताने मालिका गमावली

ind vs aus 2nd odi पहिल्या वनडे प्रमाणेच भारताने दुसऱ्या वनडेत देखील भारताचा मोठा पराभव करत वनडे मालिका २-०ने जिंकली. भारतीय संघाची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी या तिनही पातळीवर खराब कामगिरी झाली.


टीम इंडिया हरली पण या भारतीय माणसाने प्रेम जिंकलं!


भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे कधीच झाले नव्हते; नोंदवला लज्जास्पद विक्रम

ind vs aus ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडेत भारताचा ५१ धावांनी पराभव झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीराने पुन्हा एकदा शतकी भागिदारी केली. टीम इंडियाविरुद्ध झालेलील ही सलग तिसरी शतकी भागिदारी ठरली.


स्पर्धाअभावी कामगिरीचा आढावा कसा घेतला जातो?

‘टॉप्स’मधून वगळल्याने अरपिंदर नाराज


मालिका पराभवाने काेहलीच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह; राेहित सर्वाेत्कृष्ट कर्णधार


दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नर अखेरची वन-डे आणि टी-२० मालिकेतून बाहेर


IND vs AUS : मैदानात उतरताच विराटचं खास रेकॉर्ड, दिग्गजांच्या यादीत स्थान!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडिया (India vs Australia) चा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने नवा रेकॉर्ड केला आहे.


IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध न खेळताच रोहित शर्माने केलं रेकॉर्ड

आयपीएल (IPL 2020) खेळत असताना रोहित शर्मा (Rohit Sharma) ला दुखापत झाल्यामुळे तो ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्यासाठी गेला नाही.


IND vs AUS: भारताच्या ऐतिहासिक विजयात मुंबईकर शार्दुल ठाकूरने उचचला मोलाचा वाटा

या मालिकेतील आजच्या सामन्यात पहिल्यांदाच वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला संधी मिळाली. या संधीचे सोने शार्दुलने केल्याचे पाहायला मिळाले. कारण शार्दुलने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करत आपली निवड सार्थ ठरवली.


आई रस्त्याच्या कडेला स्टॉल लावायची, आज मुलगा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळतोय भारतीय संघातून


टी-२० मध्ये या खेळाडूने इतिहास घडवला; धोनी आणि विराटचा विक्रम मागे टाकला

South Africa vs England इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभव करत मालिका जिंकली. या विजयात इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनने दोन विक्रम केले.


सचिनने जे ३०० डावात केले ते विराटने २४२ डावात करून दाखवले


Ind vs Aus : टीम इंडियाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली, भारताचे युवा खेळाडू चमकले


क्रिकेटमधील अनोखा योगायोग; ६ संघ, तिघांनी जिंकल्या मालिका तर तिघांचे झाले पानिपत


सुरेश रैनानं मालदीवमध्ये साजरा केला वाढदिवस


ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला झाला दंड; केली ही चूक!

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत पराभव झाला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत भारत १-० अशा पिछाडीवर पडला. या सामन्यात भारतीय संघाला दंड करण्यात आला आहे.


यॉर्कर स्पेशलिस्टचे टीम इंडियाकडून पदार्पण; तिसऱ्या वनडेत धमाका करणार?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे भारतीय संघाकडून टी नटराजन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नटराजनची ओळख यॉर्कर किंग अशी केली जाते. प्रतिष्ठेच्या लढतीत नटराजन धमाकेदार कामगिरी करेल अशी अशा आहे.


भारताचे प्रशिक्षक शास्त्रींवर गंभीरची कडाडून टीका


IND vs AUS : जडेजाची चोख कामगिरी, मांजरेकरांना दिलं प्रत्युत्तर

रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत त्याच्या टीकाकारांना विशेषकरुन संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.


IND VS AUS: 'भारतासाठी डोकेदुखी ठरत असलेल्या स्टीव्हन स्मिथला लवकर आऊट करायचंय, तर हे कराचं'

स्टीव्हन स्मिथ हा सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात असून तो भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतकं त्याच्या नावावर आहेत. त्यामुळे स्मिथला झटपट कसं बाद करता येईल, याची युक्ती एका भारतीय खेळाडूने संघाला सांगितली आहे.


कोहलीचा ‘विराट’ प्रवास; असा पार केला १२ हजार धावांचा टप्पा

सर्वात वेगवान १२ हजार धावा


टी-२०मध्ये स्फोटक खेळी, करिअरमधील पहिलेच शतक झळकावले ४७ चेंडूत

new zealand vs west indies 2nd t20i न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने विक्रमी शतक झळकावले.


‘सन्स ऑफ द सॉईल: जयपूर पिंक पँथर्स’ मध्ये दिसणार महाराष्ट्राचा मुलगा

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील डॉक्युसीरीज


IND vs AUS : मॅक्सवेलच्या त्या शॉटवर बंदी घाला, चॅपल यांची ICC कडे मागणी

ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आयपीएल (IPL 2020) च्या कडू आठवणींना विसरून पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयन चॅपल (Ian Chappell) यांनी मॅक्सवेलच्या या शॉट्सवर आक्षेप घेतला आहे.


विराटची कॅप्टन्सी न समजण्यासारखी…सलग दुसऱ्या पराभवानंतर गंभीरची कोहलीवर टीका


IND vs AUS : लागोपाठ पाचव्यांदा टीम इंडियाच्या बॉलरचा फ्लॉप शो!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्येही टीम इंडिया (India vs Australia) च्या बॉलरनी खराब कामगिरी केली आहे.


NZ vs WI : ग्लेन फिलीप्सचं झंजावाती शतक, विंडीजवर मात करत न्यूझीलंडने मालिका जिंकली

विंडीजच्या फलंदाजांकडून निराशा


रसेलचं तुफान! १९ चेंडूत चोपल्या ६५ धावा


IND vs AUS: तब्बल ११ वर्षांनंतर विराट कोहलीवर ओढावली नामुष्की, पाहायला मिळाली नकोशी कामगिरी

विराट कोहली आजच्या सामन्यात ६३ धावांची खेळी साकारली. पण तरीही कोहलीच्या नावावर एक नामुष्की ओढावली आहे. कारण गेल्या ११ वर्षांमध्ये कोहलीला जे सातत्याने करता आले होते, ते या वर्षी मात्र कोहलीला करता आले नाही.


माही-साक्षीसोबत दुबई ट्रीप एन्जॉय करतेय झिवा

 


क्रिकेट ऑस्ट्रेलिया BCCIच्या पुढे शेपूट घालते; बोर्डाविरुद्धचा वाद न्यायालयात पोहोचला

india tour of australia भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असताना चॅनल सेव्हनने न्यायालयात धाव घेतली आहे. संबंधित चॅनलने क्रिकेट ऑस्ट्रेलिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला घाबरते असा आरोप केलाय...


IPLमध्ये अपयशी; आता १४ चेंडूत केल्या ५० धावा!

लंका प्रीमियर लीग स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसलेने स्फोटक फलंदाजी करत फक्त १४ चेंडूत ५० धावा केल्या. आंद्रे रसेल आयपीएलमध्ये अपयशी ठरला होता. पण त्याने लंका लीग स्पर्धेत धमाकेदार सुरूवात केली.


हिटमॅन रोहित नाही तर विजय नाही; भारताने ३ मालिका आणि ७ मॅच गमावल्या!


इंग्लंडचा व्हाइटवॉश; दक्षिण आफ्रिकेचा सलग तिसरा पराभव

मलानची ९९ धावांची खेळी


सुनील गावस्कर यांचा विराट कोहलीला टोला; म्हणाले, मला भारतीय संघाचे हित महत्वाचे वाटले...

भारतीय संघ १९७५-७६ साली न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या मुलाचा जन्म झाला होता. पण मालिका सोडून गावस्कर त्यावेळी मुलाला पाहण्यासाठी गावस्कर यांनी सुट्टी मागितली नव्हती.


SA vs ENG : इंग्लंडची दक्षिण आफ्रिकेवर मात, मालिकाही जिंकली

४ गडी राखून जिंकला सामना


खेळाडू टी-२० क्रिकेटमधून बाहेर आले नाही; भारत ३१ वर्षातील मोठ्या पराभवाच्या उंबरठ्यावर


भारत आणि पाकिस्तान मालिका खेळवण्यासाठी आयसीसी उचलणार मोठे पाऊल, नेमकं काय करणार पाहा...


विराट आऊट होताच माझा माझा मुलगा मॅच पाहणं सोडून देतो - इंग्लंडचे माजी कर्णधार

विराट कोहलीचं इंग्लंडच्या या माजी खेळाडूकडून कौतुक


ला-लीगा फुटबॉल: बार्सिलोनाचा विजय; रेयाल माद्रिदचा मात्र पराभव

बार्सिलोनाने या विजयासह सातवे स्थान मिळवले आहे


IPLच्या एकाही सामन्यात मिळाली नाही संधी, आता 55 चेंडूंमध्ये ठोकल्या 154 धावा


विराट कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल आशिष नेहराचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

वन-डे मालिका भारताने गमावली


‘खरे मुंबईकर’ ! या खेळाडूंनी IPL मध्ये कधीच सोडली नाही MI ची साथ


हार्दिकच्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला मिळाली ब्लूप्रिंट; झाला असा फायदा


'विराट शिवाय भारताने ऑस्ट्रेलियाच पराभव केल्यास एक वर्ष पार्टी करू'


IND vs AUS : फिट झाला तरी रोहितला दोनच टेस्ट खेळता येणार, कारण...


करोना लशीसाठी ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना प्राधान्य -रिजिजू